ग्रामसेवकांच्या दुर्लक्ष मुळे गडीसुर्ला वासी तहानलेले

ग्रामसेवकांच्या दुर्लक्ष मुळे गडीसुर्ला वासी तहानलेले 
मूल तालुक्यातील गडीसुर्ला (चुरूड तुकुम)वार्ड क्र 1 येथे एक महिन्यापासून वार्डातील हातपंप बंद असल्यामुळे जनतेला 300 मीटर वरून पाणी डोक्याने वरती डोंगर भाग असल्याने तिथ न्यावे लागत आहे.  मागील 4 वर्षांपासून नळाचे पाणी येणे सुध्दा बंद आहे, ग्रामपंचायतीला नागरिकांनी नळ बंद करून देण्यात यावे याचेसाठी अर्ज देवून सुध्दा ग्रामपंचायतनी मनमानी करत नळ बंद केले नाही त्याचा टॅक्स जनतेला भरावा लागत आहे आता ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणा मुळे हातपंप बंद पडले आहे तरी दुरूस्ती करण्यासाठी दुर्लक्ष करीत आहे हे सर्व कृत्य ग्रामसेवक आणि सरपंच याचेसाठी जबाबदार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!