बल्लारपूर मतदारसंघातून "हे" उमेदवार शर्यतीत



बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी, उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर खालील उमेदवार रिंगणात आहेत

1)रावत संतोषसिंह चंदनसिंह (इंडियन नॅशनल काँग्रेस)

 2)किशोर बंडू उइके (अपक्ष) 

3)संजय निलकंठ गावंडे (अपक्ष) 

4)सौ. निशा शितलकुमार धोंगडे (अपक्ष) 

5) राजु देविदास जांभुळे (अपक्ष)

6)सतीश मुरलीधर मालेकर (वंचित बहुजन आघाडी

7) कुणाल पुरूषोत्‍तम गायकवाड (अपक्ष)


8) सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार (भारतीय जनता पार्टी)


9) अरूण देविदास कांबळे (रिपब्लीकन पार्टी इंडिया (रिफॉरमिस्ट)


10)अभिलाषा राकेश गावतुरे (अपक्ष)


11) प्रकाश मुरलीधर पाटील (अपक्ष)


12) रब्बानी याकुब सय्यद (अपक्ष)


13) उमेश राजेश्वर शेंडे (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमाक्रेटीक)

 14)मनोज धर्मा आत्राम (गोंडवाना गणतंत्र पार्टी) 

15) गावतुरे छाया बंडु (अपक्ष)


16) सचिन राजबहुरण रावत (अपक्ष)


17) भारत सोमाजी थुलकर (ऑल इंडीयन रिपब्लीकन पार्टी )


18) संजय शंकर कन्‍नावार (राष्ट्रीय समाज पक्ष)


19)सैय्यद अफजल अली सैय्यद आबिद अली ( अपक्ष)


20) विरेंद्र भीमराव कांबळे (अपक्ष

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!