निधन वार्ता
वाढोणा येथिल श्रीमान रमेश जी गहाणे प्रयोगशाळा परिचर, समाज सेवा विद्यालय वाढोणा. ता. नागभिड. हे आज दिर्घ आजाराने सकाळी 7:00 वाजता मरण पावले .त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार वाढोणा येथिल स्मशानभूमीत 3 वाजता पार पडेल .
Related posts
Reviewed by Public Media Group
on
नोव्हेंबर ०७, २०२४
Rating: 5

Public panchanama is a Marathi-language Weakly newspaper by public Media Group with its headquarters in Mul, (Dist- chandrapur Maharashtra, India) Editor-in-chief : Vijay Siddhawar Tel: +91 9422910167 Email: publicpanchanama@gmail.com website Design by Kavyashilp Digital Media7264982465
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!