समाजाचे ऋण फेडण्यासाठी मी वचनबद्ध -ना.डाॅ.सुधीर. मुनगंटीवार



मा. ना. सुधिर मुनगंटीवार यांना गोंडवाना विद्यापीठाने D. Litt. ही पदवी बहाल केली.
याचेच औचित्य साधून मुल तालुका कुणबी समाजातर्फे मा. ना. डाॅ. सुधिर मुनगंटीवार यांचा दि. 8/10 /2024 रोज मंगळवारी कन्नमवार सभागृह 
 येथे सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी मा. ना. डॉ. सुधीर मुनगंटीवार यांनी  आपले मनोगत व्यक्त केले.जाती पातीचे राजकारण न करता कोणताही समाज असो मी शक्तीने त्यांच्या पाठीशी उभा राहिन असा ठोस आश्वासन सिंचनाचे प्रश्न असो या घरकुल योजना असो या पिक विमा योजना असो  आरोग्य शिबीर मूल तालूक्याच्या सर्वांगीण विकासासह सर्वसामान्याची सेवा करण्याचा संकल्प केला आहे असे राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले  
मूल येथे कुणबी समाज संघटना व संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान तसेच डॉ. हि पदवी प्राप्त केल्याबद्दल ना. डॉ.सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी पं स सभापती अमोल चुदरी प्रमुख अतिथी रोशन टेंगणे मांडवकर प्रशांत वाघरे तसेच मोठ्या संख्येने कुणबी समाज बांधव उपस्थित होते तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय घोगरे यांनी केले कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी अथक परिश्रम विद्या बोबाटे भावना चौखुंडे मेघा घोगरे प्रशांत बोबाटे अरूण चौखुंडे संतोष घोगरे जगदिश बांगरे आणि समस्त कुणबी समाज संघटना यांचे वतीने कार्यक्रम पार पडला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!