मूल खून प्रकरणातील आरोपीस अटक



मूल शहरातील प्रेम कांबळे यांची निर्गुण हत्या करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या कोठडीत आहे.
पो.स्टे. मुल हद्दीत झालेल्या 307 भा. द. वी. मध्ये 3 लोक जखमी झाले होते त्यातील एक मयत झाला असून त्यातील फरार आरोपी नामे १) सचिन चंदू खनके वय २७ वर्ष रा पठाणपुरा चंद्रपूर जी
2) राजेश चंदू खनके वय २६ वर्ष रा पठानपुरा चंद्रपूर यांना स्थानिक गुन्हे शाखेने हत्यार व गुन्ह्यातील वापरलेले वाहनसह ताब्यात घेऊन पुढील तपास कामी पो.स्टे. मुल चे ताब्यात देण्यात आले.                    स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे मार्गदर्शनात  सपोनी कांकेडवार, पोउपनि भुरले, पोहव चेतन गजलवर, नापोआ संतोष, पोआ अमोल सावे, किशोर वाकाटे, प्रफुल घारघटे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी आरोपीस अटक करण्यास परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!