नवतरुण गणेश मंडळ मुरपार च्या वतीने गणेश उत्सव व नवरात्री निमित्ताने विद्यार्थ्यांना नोटबुक वितरण

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - दिनांक.२७ सप्टेंबर २०२४ रोजी शनिवार ला नवतरुण गणेश मंडळ मुरपार (तु.) च्या वतीने गणेश उत्सव व नवरात्री निमित्त्य गावातील जिल्हा परिषद शाळा, जनता विद्यालय व अंगणवाडी येथील विद्यार्थ्यांना नवतरुण गणेश मंडळा कडून शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक व अंगणवाडी येथे अंकलिपी तसेच चार्ट चे वाटप करण्यात आले व विद्यालयीन परिसरातील स्वछता करण्यास मदत केली. नवतरुण गणेश मंडळाच्या या शैक्षणिक व कृतिशील उपक्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!