चिमूर शहर काँग्रेस कमिटी तर्फे आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धेच्या विजेत्यांची यादी जाहीर

एकूण १३ बक्षीसांचे होणार मान्यवरांच्या हस्ते वितरण 

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - दिनांक. १७/०९/२०२४ ला आकर्षक चषक आणि प्रोत्साहनपर बक्षीस अशाप्रकारे एकून १३ बक्षीसांचा वितरण सोहळा वेळ सायंकाळी ०७:०० वाजता डॉ. सतीश वारजूकर चिमूर - ७४ विधानसभा समन्वयक व गजानन बुटके माजी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा महासचिव यांच्या हस्ते होणार असून विनोद शिरपुरवार यांच्या घरगुती गणपती सजावटीला एकूण गुण - ३५ प्रथम बक्षीस २५०१ रुपये, द्वितीय बक्षीस तेजस मिसार - ३२ गुण २००१ रुपये, तृतीय बक्षीस श्रुती नंदुरकर - ३० गुण १५०१ रुपये  प्रोत्साहनपर बक्षीस मितेश देवतळे - २९ गुण ५०१ रुपये, मधुसुधन काळमेघे - २६ गुण ५०१ रुपये, राजु बारापात्रे - २५ गुण ५०१ रुपये, स्वप्नील दोहतरे - २४ गुण ५०१ रुपये,निखिल मडावी - २२ गुण ५०१ रुपये,वैभव वानखेडे - २१ गुण ५०१ रुपये,प्रविन भट - २१ गुण ५०१ रुपये,यशवंत लोथे - २० गुण ५०१ रुपये,बाळकृष्ण बोभाटे - १९ गुण ५०१ रुपये, प्रविण वरगंटीवार - १८ गुण ५०१ रुपये असा पार पाडण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!