नेरी येथे युवक कांग्रेस पदाधिकारी मेळावा संपन्न
तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - दिनांक.२०/०८/२०२४ मंगळवार ला राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त सदभावना दिन म्हणून, नेरी शिरपूर जि. प. सर्कल येथील युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी यांनि मेळाव्याचे आयोजन नेरी येथील युवक काँग्रेस पदाधिकारी राहुल पिसे अध्यक्ष युवक काँग्रेस आणि सर्व युवक सदस्य यांनी आयोजित केला. असता प्रा.राम राऊत सर सेवादल सहसचिव यांच्या अध्यक्षते खाली ही सभा पार पडली. यात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सतीश भाऊ वारजुकर चिमुर - ७४ विधानसभा क्षेत्र समन्वयक , विजय पाटील गावंडे अध्यक्ष चिमूर तालुका काँग्रेस कमिटी, गजानन भाऊ बुटके सहसचिव काँग्रेस कमिटी, संजय भाऊ डोंगरे माजी सीडीसी अध्यक्ष साईश जी वारजूकर सरपंच ,युवक महासचिव महाराष्ट्र प्रदेश, घनश्याजी चाफले, विवेक कापसे विलास पिसे नेरी सि. जि. प.सर्कल प्रमुख, अक्षयजी लांजेकर युवक तालुका संघटक, श्रीकांत गेडाम एन. एस.यु.आय तालुका अध्यक्ष,सौ. लताताई पिसे माजी सभापती, सौ भावनाताई पिसे अध्यक्ष नेरी महिला काँग्रेस कमिटी, सौ दुर्गाताई वैरागडे ,श्री रुस्तमखा पठाण ,श्री समशेरखा पठाण, श्री अरुण भाऊ पिसे श्री चंद्रभानजी कांमडी, श्री हरीचंद्र जी बागडे हे सर्व गणमान्य व्यक्ती उपस्थित होते.या सर्व मान्यवरांनी या युवकांना युवकांचे संघटन करणे, युवकांना काँग्रेस पक्षाचे ध्येयधोरण सांगणे, आधी विषयावर सखोल असं मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचालन श्री विलास पिसे सर्कल प्रमुख यांनी केले, या कार्यक्रमास गोलू सोरदे, भूषण चापले, शेरा शेख, मुन्ना शेख, सुधाकर भरडे ,जीवन चौधरी , यशवंत बारेकर,दिनेश पोईनकर, शुभम पारखी, अविनाश निकुरे, दीपक झोडे, अयान पठाण, हरिश आष्टनकर , शहरोज पठाण, साहिल पिसे, समीर पठाण ,अभय भैसारे, मंथन मेहरकुरे ,जानी पोपटे, अनिकेत जीवतोडे ,साहिल पिसे,पंकज कामडी ,अनुराग ढवळे, सुरज बोरकर, गोलू पराग, पिल्लेवान, पवन मुरकुटे, अजय बंडे, सोनू शेख, सानू शेख सागर पिसे, संदीप तूडसकर, वैभव कांमडी, मिथुन मोहीमकर, विजय शिवरकर, सोहेल शेख ,कुणाल शभकर लकी नगराळे ,घनश्याम मोहीनकर, संदीप नन्नावरे कमलेश सहारे लखन मोहिणकर, आमिर खान, कुलदीप शेळके, सुदर्शन बावणे,गोलू दडमल, आसिफ पठाण, जावेद कुरेशी मुबारक कुरेशी आणि सर्व या नेरी शिरपूर जिल्हा परिषद क्षेत्रातील सर्व तरुण युवक आणि नेरी येथील ज्येष्ठ काँग्रेस पदाधिकारी या सभेला उपस्थित होते. सर्वांनी राजीव गांधी जयंती निमित्त श्रद्धांजली वाहून हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!