शूरवी महिला महाविद्यालय तर्फे सहा. प्रा.निलेश नैताम यांनी सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबाबत अभिनंदन सोहळा संपन्न
शूरवी महिला महाविद्यालय तर्फे सहा. प्रा.निलेश नैताम यांनी सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबाबत अभिनंदन सोहळा संपन्न
दिनांक: ७ ऑगस्ट मूल,
सावित्रीबाई फूले विद्यापीठ पुणे द्वारा ७ एप्रिल २०२४ रोजी आयोजीत सहा. प्राध्यापक पात्रता परीक्षा सेट चा निकाल ५ ऑगस्ट २०२४ रोजी जाहीर करण्यात आला या परीक्षेत शूरवी महिला महाविद्यालयमध्ये कार्यरत सहा. प्रा. निलेश नैताम यांनी इतिहास विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे त्याचे औचित्य साधून शूरवी महिला महविद्यालया तर्फे अभिनंदन सोहळा घेण्यात आला. महाविद्यालयाच्या कार्यकारी प्राचार्य हर्षा खरासे , सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले तसेच श्री माता कन्यका सेवा संस्थेचे अध्यक्ष मा. कापर्ती सर , संस्थेचे सचिव मा. सुरावार सर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!