नगरपरिषद सक्सेना प्राथमिक शाळा पवनी येथील चौथ्या वर्गातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न
पवनी - प्रतिनिधी ( किशोर जुमळे )
पवनी : - दिनांक .०८/०४/२०२४ ला इयत्ता चौथी च्या सर्व विद्यार्थ्यांना पेपर पॅड व भेटवस्तू देऊन पुढील वाटचालीस शिक्षकांतर्फे शुभेच्छा देण्यात आली. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख अतिथी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेखर भाऊ जिभकाटे , उपाध्यक्ष नंदिनीताई सलामे , सदस्य मोहन मुंडले , शालेय समितीचे सदस्य तसेच राकेश भाऊ बी सणे प्रगती बँकेचे व्यवस्थापक कमलाकरजी रायपूरकर , शाळेचे मुख्याध्यापक अनिलजी चेतुले , सहाय्यक शिक्षक ज्योती इखार , सोंडवले सर , मोनिका मॅडम , ऐश्वर्या मॅडम , संपूर्ण विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीमध्ये हे कार्यक्रम पार पाडण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!