नदीच्या पात्रात अज्ञात इसमाचे प्रेत: ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन



मौज राजोली येथील उमा नदीचे पाण्यात एक अनोळखी इसम मरण पावलेल्या स्थितीत मिळुन आला असून त्याने अंगात लाल रंगाची चौकोनी टी शर्ट,व काळ्या रंगाचा पॅन्ट व डोक्यावर उलनची टोपी,उजव्या हातावर मराठीत मनीष नाव गोदलेले, त्याच हातावर त्रिशूल, ओम टॅटू काढलेले असून त्याचे वय अंदाजे 35 ते 40 वयाचा असून प्रेत उप जिल्हा रुग्णालये मुल येथे आणण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक
पोलीस स्टेशन मुल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!