येणोली (मा.) येथे अंगणवाडी लोकार्पण सोहळा संपन्न



यश कायरकर;
 नागभिड तालुक्यातील येणोली ( माल) येथील लोकनियुक्त सरपंच अमोल बावनकर यांच्या पाठपुराव्याने जी प महिला बालकल्याण 3% चिन्हांकित निधी मधून बांधण्यात आलेल्या आंगणवडी बांधकामाचे लोकार्पण जी. प. चे माजी अध्यक्ष व चिमुर विधानसभा चे समन्वय मा सतीश भाऊ वारजूकर याचा हस्ते करण्यार आला. या कार्यक्रमाचे वेळी अध्यक्ष स्थानी  जी. प. माजी प सद्स्य खोजराम मारस्कोले हे होते. प्रमुख पाहुणे नागभीड तालुका अध्यक्ष प्रमोद चौधरी,विनोद भाऊ बोरकर, हेमंत भाऊ लांजेवार, गणेश भाऊ गड्डमवार,शरद सोनवणे,dr गिरडकार साहेब,लोकनियुक्त सरपंच श्री अमोल विनोद बावनकर ,राजू झोड,पांडुरंग खांमदेवें सौ वर्षी विजय सोनवाने, ज्योती रमेश मेश्राम,संगिता रमेश घुगुस्कर, आशावरकर संध्या नरेश मडावी ,चोकेश्वर मसराम,लोकेश बोरकर,व अंगणवाडी सेविका मदतनीस रोजगार सेवक,ग्रा प कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!