उश्राळा मेंढा ये अपंगांना धनादेश वितरित.



तळोधी (बा.);
    ग्रामपंचायत उश्राळा मेंढा येथे पंचायत समिती नागभीड द्वारे 5% अपंग कल्याण निधी अंतर्गत  ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या 7 सात अपंगांना प्रत्येकी 3000 रुपये चे धनादेश वितरित करण्यात आले.  यावेळी लाभार्थी म्हणून प्रेमदास श्रावण खोब्रागडे, रमाबाई प्रेमदास खोब्रागडे, तुकेश सोमेश्वर मेश्राम, उमाकांत विनोद जुमनाके, क्षितीज शामदेव लांजेवार, मिना प्रदिप लोंढे , प्रशांत देविदास बोरकर, यां सात झनांना हे धनादेश वाटप करण्यात आले.
हे धनादेश वाटप करताना लोकनियुक्त सरपंच हेमराज लांजेवर, ग्रामसेवक कापगते, उपसरपंच जय भाऊ लोंढे, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकरजी शेंद्रे , पौर्णिमा ताई बोरकर,  शेवंता ताई बनसोड, सविता ताई सयाम,  आशाताई बोरकर आधी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!