वादळी वाऱ्यामुळे घरावरील छत उडाले

वादळी वाऱ्यामुळे घरावरील छत उडाले

मूल : - अवकाळी पाऊस आणि वदळ वाऱ्यामुळं जनतेचे व शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान होऊ लागले असून शेतकरी तसेच सर्वसामान्य माणसाला याचा फटका बसला असून आज दुपारी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे सामान्य नागरिकांच्या घरावरील छत उडाले त्या इसमाचे नाव शामराव सुधाकर मोहूर्ले मु.चिरोली तसेच कृष्णा गद्देकर मु.टोलेवाही असे असून घरावरील टिनाचे छत पूर्णता उडाले यामध्ये कुणालाही कुठल्याही प्रकारची जिवीत हाणी झाली नाही
याची स्थानिकांमध्ये चर्चा रंगली असून यामध्ये झालेले नुकसान फार मोठे असून शासनाने याची दखल घेऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!