शासकिय रेखाकला परीक्षेत लोक विद्यालय तळोधी(बा) च्या विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट यश.
तळोधी(बा):
महाराष्ट्र राज्य शासकीय रेखाकला परीक्षा अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या एलिमेंट्री व इंटरमिजिएट रेखाकला परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.
या परीक्षेत दी रुरल एज्युकेशन सोसायटी ब्रह्मपुरी द्वारा संचालित लोक विद्यालय तळोधी(बा) येथील विद्यार्थ्यांनी कला शिक्षक संतोष दामोधर नन्नावार यांच्या मार्गदर्शनात घवघवीत यश संपादन केले.विद्यालयाचा एकूण निकाल 100% टक्के लागला आहे.
एलिमेंटरी परीक्षेत सानिका कविश देशमुख, दिप्ती एकनाथ गहाणे,समृद्धी सतीश कामडी, संजना पंजाब निपाणे,अक्षरा राहुल पोशट्टीवार, वैष्णवी खुशाल चंदनखेडे,आकांक्षा नरेंद्र गहाणे,ऐश्वर्या कुणाल गहाणे,श्रुती अजय पाकमोडे,तालिका नारायण पाकमोडे,गुंजन हिवराज सोनवाणे, वैष्णवी मंगेश सोनवाणे.
इंटरमीजीएट रेखाकला परीक्षेत अंकिता खुशाल चंदनखेडे ,धीरज नरेंद्र ढोरे, किरण राजेंद्र कळमकर,मोसमी अंबादास कोहळे,तृप्ती तुळशीदास कोसे, सोनम माणिकराव कोवे,तनुजा भुमेश्वर लाडे,सौरव कैलास मोहुर्ले ,गौरव रवींद्र शिवणकर,वैष्णवी नारायण पाकमोडे,दिशा जितेंद्र येंचलवार या विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले त्याबद्दल मार्गदर्शक शिक्षक संतोष नन्नावार व विद्यार्थ्यांचे यावेळी विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
त्याच्या उत्कृष्ठ यशाबद्दल दी रूरल एज्युकेशन सोसायटी ब्रम्हपुरी(सन1960) द्वारा संचालित लोक विद्यालय तळोधी(बा)चे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.व्ही.एस. तोंडरे ,संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे सचिव श्री.आर.एस. राऊत,व्ही.एस.बगमारे,ए.आर. नागमोती,ए.एम.राऊत,डी.पी.समर्थ सदस्य दि रूरल एज्युकेशन सोसायटी,मुख्याध्यापक श्री.ए.वाय.बांगरे,जेष्ठ शिक्षक पि.यु.गिरडकर, पि.बी. पाकमोडे, आर.एम. निनावे,ए.एन. कोहळे, आर.डी. हांडेकर, सोनल उंबरकर, कविता नागपुरकर , ज्योती मोहूर्ले,स्नेहा भरडकर, निखिल मस्के,संजय शेंडे,एकनाथ भगत इतर शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ठ यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!