भारतीय जनता पार्टी मूल तालुक्याच्या वतीने परराष्ट्रमंत्री बीलावत भुट्टो व पाकिस्तानचा पुतळा जाळून निषेध




मूल (प्रतिनिधी)
भारतीय जनता पार्टी मूल तालुक्याच्या वतीने परराष्ट्रमंत्री बीलावत भुट्टो व पाकिस्तानचा पुतळा जाळून तिव्र आंदोलन करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अपशब्द वापरून टीका करणाऱ्या पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावत भुट्टो यांचा व पाकिस्तानचा पुतळा जाळून तिव्र आंदोलन करुन निषेध नोंदविण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संध्या गुरूनुले मूल शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर, माजी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, चंद्रकांत आष्टनकर तसेच भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!