छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांचा तालुका काँग्रेस कमिटी, चिमूर तर्फे जाहीर निषेध

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य करणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भाजपचे सक्रिय कार्यकर्ते भगत सिंह कोशारी आणि भाजप चे राष्ट्रीय प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी यांचा तालुका काँग्रेस कमिटी, चिमूर तर्फे जाहीर निषेध करण्यात आला.यावेळी तालुका अध्यक्ष विजय पाटील गावंडे , तालुका सरचिटणीस विलास मोहिणकर , शहर अध्यक्ष अविनाश अगडे , नागेंद्र चट्टे , धनराज मालके , राजेश चौधरी , विजय डाबरे , रहेमान पठाण , बाळू बोबाटे , अमोल जूनघरे , प्रशांत डवले , अक्षय लांजेवार व आदींची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!