तालुकास्तरीय 3000मिटर धावणे स्पर्धेत लोकविद्यालय तळोधी (बा)येथील विद्यार्थी मंथन अनिल बोरकर विजयी.. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड
तालुकास्तरीय 3000मिटर धावणे स्पर्धेत लोकविद्यालय तळोधी (बा)येथील विद्यार्थी मंथन अनिल बोरकर विजयी..
जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड
तळोधी( बा.
नागभीड तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा अंतर्गत
१७ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी *3000मीटर धावणे* स्पर्धा बी.पी.एड कॉलेज तळोधी(बा) येथे आयोजित करण्यात आली होती.यामध्ये येथील लोकविद्यालय तळोधी (बा) येथील विद्यार्थी मंथन अनिल बोरकर वर्ग 9 अ) या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत तालुक्यातून विजयश्री मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धकरिता निवड झाली आहे.विद्यार्थ्यांला अजय सगळाम सर यांचे मार्गदर्शन लाभले.तालुकास्तरावर विजेतेपद मिळवून जिल्हास्तरावर विद्यालयातील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी संधी मिळाल्याबद्दल पालक वर्गाने मार्गदर्शक शिक्षक व शिक्षक वुंद, मुख्याध्यापक,व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!