सावरी (बिड) परिसरातील पांदन रस्ते त्वरित मंजूर करा - सामाजिक कार्यकर्ते मिलिंद खोब्रागडे,चेतन खोब्रागडे यांची आमदार बंटी भागंडीया यांना निवेदनातुन मागणी
सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )
सावरी : - चिमूर तालुक्यातील सावरी(बिड) गावाच्या विकासासाठी सावरी गावाला जोडणारे पांदन रस्ते व आमडी पांदन रस्त्याचे तसेच ईरइ नदीवरील पुलाचे बांधकाम करणे .सावरी ते बोथली पांदन रस्त्याचे व नाल्यावरील पुलाचे बांधकाम मंजूर करणे.मौजा सावरी ते माकोना नदीवरील पुलाचे बांधकाम मंजूर करणे.मौजा माकोना ते भिवकुंड पांदन रस्त्याचे नाल्यावरील बांधकाम करणे ,या सर्व पांदन रस्त्याचे काम सावरी गावाच्या विकासासाठी हे पांदन रस्ते मंजूर करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद खोब्रागडे ,चेतन खोब्रागडे यांना चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भागंडीया यांच्या कडे निवेदनातून केली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!