प्रसिद्ध स्वच्छता मित्रास मुल तहसील कार्यालयात येण्यास बंदी.

प्रसिद्ध स्वच्छता मित्रास मुल तहसील कार्यालयात येण्यास बंदी.

मूल (मंगला बोरकुटे)
मूल तालुक्यातील प्रसिद्ध स्वच्छता मित्रा गौरव शामकुले यांना मूल तहसील कार्यालयात हाफ पॅन्ट व टी-शर्ट येण्यास मा. तसिलदार कुंबरे साहेब, मा. पुजारी साहेब यांनी बंदी घातली आहे गौरव शामकुले काही कामानिमित्त तहसील कार्यालयात गेले असता हाफ पॅन्ट वर टी-शर्ट वर कार्यालयात येऊ नको असे बोलून त्याच्या भावना दुखावल्या आहेत, स्वच्छता मित्रा म्हणून विविध ठिकाणी जाऊन कचरा गोळा करत असतात,सोमनाथ
स्वच्छ्ता अभियान गेल्या पाच वर्षांपासून राबवत आहेत, मूल स्मशानभूमी,गणपती मंडळ कचरा तिथे स्वच्छता मित्रा अशी आपली वेगळीच छाप तालुक्यात सोडणारे गौरव शामकुळे प्रत्येक सामजिक कार्यात सहभागी होऊन जनसामान्याचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम करीत असतात, माणसाची माणुसकी ही त्याच्या कपड्यावर नसून त्याच्या सामाजिक कार्यात दिसून येत  आहे याची भान अधिकाऱ्यांनाही असणे गरजेचे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!