ग्राम परिस्थितीकी विकास समिती कोकेवाडा तु.अंतर्गत लाभार्थ्यांना गॅसचे वितरण

ग्राम परिस्थितीकी विकास समिती कोकेवाडा तु.अंतर्गत  लाभार्थ्यांना गॅसचे वितरण
 
शेगाव... जगदीश पेंदाम

येथून जवळच असलेल्या कोकेवाडा तु. येथे गावातील लाभार्थ्यांना ग्राम परिस्थितीकी विकास समिती अंतर्गत गॅसचे वितरण करण्यात आले...
डॉक्टर श्याम प्रसाद मुखर्जी जनधन विकास योजने अंतर्गत ग्रामीण भागात  वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असुन आज दि. 7 आक्टोंबर रोजी ग्राम परिस्थितीकी विकास समिती अंतर्गत भानूसखिंडी नियतक्षेत्रामध्ये येत असलेल्या कोकेवाडा तुकूम गावामध्ये लाभार्थ्यांना गॅसचे वाटप करण्यात आले असून यावेळी उपस्थित क्षेत्र सहाय्यक सोनेगाव एस.एम. ननावरे, भानुसखिंडी बीटचे वनरक्षक पि.आर. कोसुरकर, व ताडोबा बिटाचे एन. डी. जुडे तसेच ग्राम परिस्थितीकी विकास समितीचे अध्यक्ष, सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात  यावेळी उपस्थित होते...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!