नगरपरिषदेनी काढला नियुक्ती आदेश

 
मूल, (प्रतिनिधी)
अखिल भारतीय सफाई मजदूर कामगार ट्रेड यूनियन ( रजिस्ट्रेशन नंबर7262 संघटन महाराष्ट्र प्रदेश) तालुका शाखा मूल जिला चंद्रपुर ,,, यांचा माध्यमातून आज दिनांक ३१/१०/२०२२ ला मुल नगरपरिषद

चे सेवा निवृत्त ,, (सफाई कामगार)श्री संजय सुखलाल मोगरे यांचा मुलाला (लाड मांगे समिति अंतर्गत) श्री मा.अजय जी पाटनकर साहेब (मुख्य अधिकारी) मुल नगरपरिषद यानी नियुक्ति चे आदेश काडले व श्री येनुरकर साहेब प्रशासकीय अधिकारी,व कार्यालय अधीक्षक,,मूल नगरपरिषद यानी श्री राहुल संजय मोगरे याला सफाई कामगारचे नियुक्ति आदेश प्रदान केले व त्याला सुभेच्छा दिली,, त्यावेडी कामगार संघटनेचे मुल शाखचे (तालुका अध्यक्ष) सदिप जी पारचे यांचा ( प्रमुख उपस्थितित)व मूल नगरपरिषद चे वरिष्ठ लिपिक, श्री बुरशे जी उपाध्यक्ष संजयजी मोगरे सारीखा ताई सोने, यांचा उपस्थितीत नियुक्ति आदेश प्रदान करन्यात आले 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!