जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेने केली परिसरातील स्वच्छता....
शेगाव.. जगदीश पेंदाम
शेगाव येथून जवळच असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अर्जुनी तुकुम यांच्या वतीने स्वच्छता अभियान आज एक ऑक्टोंबर रोजी सकाळी आठ वाजता राबविण्यात आले.
ही स्वच्छता शाळेतील पटांगण परिसर तसेच अंगणवाडी, तलाठी कार्यालय या ठिकाणी करण्यात आली असून यावेळी उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक गेडाम सर, तामगाडगे सर, कुळमेथे सर, बुजाडे मॅडम, गौरकर मॅडम, शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष तसेच ग्रामपंचायत सदस्य सुनील बोढे तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे सर्व विद्यार्थी यांनी सहकार्य केले....



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!