गडचिरोली येथील आत्म निर्भर भारत या कार्यक्रमात सहभाग
आत्म निर्भर भारत – दिल्ली येथ १७/१०/२०२२ ते १९/१०/२०२२ कार्यक्रमास भाग घेण्याकरिता गडचिरोली जिल्हातिल भामरागड व एटापल्ली तालुका येथील शेतकरी मित्रांचे मुला भामरागड तालुका मधील श्री. संतोष नागपूरवार (येचली),मनिषा नागपूरवार(येचली),अनिल लेकामी (गुंडूरवाही),तसेच एटापल्ली तालुका मधील राकेश आलाम (झारेवाडा), मिरगु हिचामी(झारेवाडा), राहुल हिचामी (तांबळा)
उर्जा मित्र प्रकल्प वर कार्य करणारे जिल्हा गडचिरोली येथील आत्म निर्भर भारत या कार्यक्रम सहभाग घेतले. आत्म निर्भर भारत मध्ये जाण्याचा उद्देश शेतकरी स्वत आत्म निर्भर होणार व आपली गरजा स्वत पूर्ण करणार.
उर्जा मित्र प्रकल्प वर कार्य करणारे जिल्हा गडचिरोली येथील आत्म निर्भर भारत या कार्यक्रम सहभाग घेतले. आत्म निर्भर भारत मध्ये जाण्याचा उद्देश शेतकरी स्वत आत्म निर्भर होणार व आपली गरजा स्वत पूर्ण करणार.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!