अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस स्वतंत्र कामगार ट्रेड यूनियन तर्फे मुल नगरपरिषद येथिल सफाई कामगारांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात केली चर्चा
अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस स्वतंत्र कामगार ट्रेड यूनियन तर्फे मुल नगरपरिषद येथिल सफाई कामगारांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात केली चर्चा
अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस स्वतंत्र कामगार ट्रेड यूनियन रजिस्ट्रेशन नंबर7262 संघटन महाराष्ट्र प्रदेश शाखा मूल,जिला चंद्रपुर चा वतीनै आज दिनांक १५/९/२०२२ ला मुल नगरपरिषद येथै सफाई कामगारानचा प्रलंबित प्रशना संदर्भात,,,मुल नगरपरिषद चे मुख्य अधिकारी,श्री मा .अजय जी पाटनकर साहेबान सोबत ,अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस स्वतंत्र कामगार ट्रेड यूनियन चे,,मुल तालुका अध्यक्ष,श्री .सदिप जी पारचे यांचा अध्यक्षते मधे ,चर्चा करनयात आली व मुख्य अधिकारी साहेबानचे संघटनेचा वीतेने पुष्पगुच्छ देऊन त्याचे स्वागत करन्यात आले आनी मुख्य अधिकारी साहेबानी सुधा आपली सकारात्मकता दर्शवली व कामगाराचे प्रश, निकाली काडु याची हमखास हमीं दिलीत्यावेडी उपस्थित संघटनेचे,तालुका उपाध्यक्ष श्री संजय जी मोगरे,माला ताई मोगरे,, महेंद्र जी राने सवीता ताई बघेल,,प्रिती ताई राने , रोशनि ताई सैदरे ,अरविन्द भाऊ सोनटंकै ,व मुल नगरपरिषद चे समस्त,सफाई कामगार उपस्थित होते शिखा,, संघटित वा ,व संघर्ष करा



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!