खलिद शेख यांचे मूल शहरात उस्फूर्त स्वागत
खलिद शेख खालील शेख यांचे मूल शहरात उस्फूर्त स्वागत
मुल येथील दरार गणेश मंडळाचे सदस्य खलीद यासिन शेख हे आपली बीएसएफ मधील सेवा बजावून मुल येथे परतल्यानंतर दरार गणेश मंडळ आणि मित्र परिवारांनी खलिद शेख यांचे शहरात उत्स्फूर्त स्वागत केले.
खलीद शेख यांचे आगमन होताच, गांधी चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले यानंतर दरार क्रिकेट मंडळाचे सभासद उपस्थित नागरिक मिरवणुकीसह खालीद शेख यांना महात्मा फुले चौकात आणून येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी दरार गणेश मंडळाचे अध्यक्ष प्रशांत समर्थ, मूलचे ठाणेदार सतीशसिंह राजपूत, नंदू रणदिवे, महेंद्र कडकाडे, विनोद सिडाम, किशोर कापगते, दिलीप सुचक वॉर्डातील नागरिक , आणि दरार दुर्गा मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!