सुभेदार मेजर हरीश श्यामराव रहाटे यांनी सेवानिवृत्त होऊन शहिद मेजूर प्रफुल मोहरकर यांना श्रद्धांजली अर्पण करून केला सेवानिवृत्त दिवस साजरा
तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दिनांक.०१/०८/२०२२ ला सायंकाळी ०५:०० वाजता शहिद मेजर प्रफुल मोहरकर यांना श्रद्धांजली अर्पण करून स्मारक येथूण सेवानिवृत्त सुभेदार मेजर हरीश श्यामराव रहाटे यांची जिप्सी वाहनाच्या माध्यमातून पवनी शहरात सर्व प्रभागांमधून मधून रॅली काढण्यात आली. जनतेनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.नंतर त्यांच्या निवास्थानी आझाद चौक पवनी येथे रॅली मार्गस्थ होऊन निवास्थानी रॅलीची सांगता करण्यात आली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!