प्राजक्ता विघ्या मंदीर कॉंन्व्हेट सिन्देवाही मध्ये श्रीकृष्ण जन्मोउत्सव सोहळा धूम धडाक्यात
प्राजक्ता विघ्या मंदीर कॉंन्व्हेट सिन्देवाही मध्ये श्रीकृष्ण जन्मोउत्सव सोहळा धूम धडाक्यात
सिंदेवाही (प्रतिनिधी)
मागील दोण वर्ष कोरोणा विषाणू महामारी मुळे सर्व शाळा,कॉलेज सहीत सर्व शिक्षन ऑनलाईन झाले होते.सर्व कार्यक्रमावर बंदी होती.त्यामुळे सर्व धार्मीक कार्यक्रम उत्साहात साजरे झाले नव्हते,शाळा ,कॉलेजमधील कार्यक्रमावर बंदी होती आता मात्र कोरोणाचा संसर्ग कमी झाल्यामुळे बंदी उठवण्यात आली त्यामुळे सर्व उत्सव, सन,समारंभ पूर्ववत सुरू झाल्याने सिन्देवाही येथिल प्राजक्ता विद्या मंदीर कॉंन्व्हेंट येथे *श्री कृष्ण जन्म उत्सव मोठ्या हर्षा उल्हासात साजरा करण्यात आला*
लहान मोठ्या बालकानी या कार्यक्रमाचा आनंद घेतला अनेक बालके कृष्ण,राधा यांच्ये वेशभूषा करून आल्यामुळे जनू गोकूडच अवतरल्याचे भास होत होते. या वेळेस शाळेचे मुख्याध्यापक उदय श्रीराम सर,सारीका उदय श्रीराम,शाळा समिती सदस्य,शिक्षकवृंद,विध्यार्थि यांनि सहभाग घेतला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!