वीज पडून सात शेळ्या ठार

तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दिनांक.०१/०७/२०२२ ला पवनी तालुक्यातील टोला येथे वीज कोसळून ७ शेळ्या ठार झाल्याची घटना घडली. टोला या गावी एक शेत मजुरी करणारा व्यक्ती स्वमालकीच्या शेळ्या चराईसाठी गेला होता.चराई करून बकऱ्यांना परत घरी नेत असतांनी सायंकाळच्या सुमारेस ०५:३० मिनिटांच्या दरम्यात विज पळून ७ शेळ्या जागीच ठार झाल्या यामुळे शेतमजूर शेळी मालकाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याने शासना कडून आथिर्क मदत तात्काळ देण्यात यावे अशी स्थानिक नागरिक मागणी करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!