वन विभागाचे तळोधी बा. येथील क्षेत्र सहाय्यक कार्तिक गरमडे यांना रानटी डुक्कर आदळल्याने अपघात.
तळोधी बा.
वनविभागाचे तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रातील क्षेत्र यांचा काल रात्री तळोधी वरुन बाळापुर कडे जात असताना जात असताना. गायमुख देवस्थानाच्या जवळ रानटी डुक्कर धडकल्यामुळे गंभीर अपघात झाला.
क्षेत्र सहाय्यक कार्तिक गरमडे हे काल रात्री जेवन करण्याकरता नातेवाईकाकडे बाळापूरला जात असताना. गायमुख देवस्थानाच्या जवळ जंगलातून रस्त्यावर मोठ्या आकाराचा रानटी डुक्कर येऊन धडकल्या मुळे ते दुचाकी घेऊन डांबरी रस्त्यावर पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ ब्रह्मपुरी येथे हलविण्यात आले मात्र अजूनही बेशुद्ध अवस्थेतच आहेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!