लोकविद्यालय तळोधी(बा) येथे सत्कार सोहळा संपन्नन
तळोधी(बा)
दी रूरल एज्युकेशन सोसायटी ब्रम्हपुरी(सन1960) द्वारा संचालित लोक विद्यालय तळोधी(बा) येथे संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे सचिव व कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्कारमूर्ती, मार्गदर्शक पितृतुल्य आधारवड श्री.आर.एस.राऊत यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विद्यालयाच्या वतीने विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.आर.बि.विधाते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्कार समारंभाकरीता प्रमुख अतिथी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.व्ही. एस. तोंडरे,ए.आर.नागमोती, ए.एस. राऊत, डी.पी.समर्थ सदस्य दि रूरल एज्युकेशन सोसायटी ब्रम्हपुरी,आर.बि. विधाते
उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी सत्कारमूर्ती आर.एस. राऊत यांच्या शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक कार्याचा गौरव आपल्या भाषणातुन केला.
या कार्यक्रमाला सत्कार समितीचे सदस्य प्रामुख्याने जेष्ठ शिक्षक गिरडकर सर,शिक्षक प्रतिनिधी संतोष नन्नावार डी.आर. रेहपाडे,आर.डी. हांडेकर,ए.एन. कोहळे ,आर. एम.निनावे, एस. व्ही. बालमवार, , पी.बी.पाकमोडे, एस.व्ही.घोडे, एम. व्ही. टोंगे,
अजय सगळाम,सोनल उंबरकर
,ज्योती निकोडे,कविता नागपूरकर, एकनाथ भगत,संजू शेंडे, सुरेश कुमरे इतर शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद उपस्थित होते.
या सत्कार कार्यक्रमाचे सुञसंचालन संतोष नन्नावार यांनी केले तर प्रास्ताविक मुख्याध्यापक आर.बि.विधाते व आभार प्रदर्शन ए.एन. कोहळे यांनी केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!