दुचाकी चे पायदळ चालऱ्यांना जोरदार धडक.. चार गंभिर जखमी..
दुचाकी चे पायदळ चालऱ्यांना जोरदार धडक..
शंकरपूर.. (जगदिश पेंदाम)
कांपा चिमूर मार्गावरील शंकरपूर बसस्थानक जवळ वेगात येणाऱ्या दुचाकीने पादचाऱ्यांना धडक दिली त्यात चार व्यक्ती गंभिर जखमी झाले आहे ही घटना बुधवारच्या रात्री नऊच्या दरम्यान घडली आहे.. रोहित ढोक,मिंलीद ढोक, व शुभम कांबडी ते तिघे जण दुचाकीने अतिशय वेगाने येत होते तर विजय शेरकी हे आपले दुकान बंद करून धनराज चाचरकर यांच्या सोबत घराकडे जात होते दुचाकी रोहित ढोक चालवीत होते त्यांच्या सोबत मिलिंद ढोक व शुभम कामडी दुचाकीवर बसून होते, पायदळ चालत असलेल्या शेरकी व चाचरकर यांना धडक देऊन दुचाकी जवळपास शंभर मीटर घासत गेली, दुचाकी चालक रोहित ढोक व मिलिंद ढोक पायदळ चालणारे शेरकी व चाचरकर गंभीर जखमी झाले त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी चिमूर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आहे,परंतु मार गंभिर असल्याने पुढील उपचारासाठी,चंद्रपूर,नागपूर येथे नेण्यात आले आहे पोलिसांनी पंचनामा करून रोहित ढोक वर कलम 279,337,338,184,185 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे तर घटनास्थळावरून दुचाकी गायब झाली आहे त्या दुचाकी चा शोध पोलीस घेत आहे..
शंकरपूर.....

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!