सावरी (बिड) येथे विद्युत केंद्र देण्यात यावे प्रहार सेवक विनोद उमरे यांनी आमदार बंटी भागडीया चिमूर निर्वाचन क्षेत्र यांना निवेदनाच्या माध्यमातून केली मागणी

उप संपादक 
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - मागील काही वर्षांपासून सावरी परिसरात विजेचा मोठा लपनडाव सुरू असल्याणे येथिल परिसरातील शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी मोठा विजेच्या ये - जा करण्यामुळे नाहाक त्रास सहन करावा लागत आहे.सावरी परिसरात पाणीपुरवठा पंप आटाचक्की प्राथमिक आरोग्य केंद्र,स्टेट बँक ऑनलाईन सेवा केंद्र या करिता विद्युत पुरवठा सुरळीत पाहीजेनत्या प्रमाणात मिळत असल्याने विद्युत च्या मोठा समस्या उत्भवत आहे. पाहीजे त्या प्रमाणात विद्युत प्रवाह मिळत नसल्याने सावरी (बिड) येथे सबस्टेशन देण्यात यावे असी मागणी प्रहार सेवक यांनी आमदार बंटी भागडीया चिमूर निर्वाचन क्षेत्र यांना निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. यावेळी उपस्थित प्रहार सेवक मुरलीधर रामटेके, सत्यपाल गजभे, स्वप्नील खोब्रागडे, स्वप्नील पाटील, प्रशांत शेडमाके, सुभाष भोयर ,विनोद उमरे यांनी आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!