ग्रामपंचायत रत्नापुर येथे ३४ हजार रुपयाची चोरी
ग्रामपंचायत रत्नापुर येथे ३४ हजार रुपयाची चोरी
नवरगाव (शांताराम आदे)
दि.३/९/२०२१ रोज शुक्रवरला, रात्रोच्या वेळी ग्राम पंचायतीच्या दरवाज्याचे कुलूप तोडून, आतील रेकार्ड आलमारीतुन अज्ञात इसमांनी ३४ हजार रुपये नेल्याची घटना आज सकाळी ८ वाजता उघडकीस आली.
पोलीस स्टेशन सिंदेवाही येथील ठाणेदार घारे साहेब, यांनी चौकशी सुरु करुन श्वान पथक बोलाविले, अजून पर्यंत चोरी करणाऱ्याचा पत्ता लागला नसून चौकशी सुरु आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!