स्वर्गीय हिंदुराव पाटील नाना सेवा सोसायटीचे उदघाटन जयंतरावजी पाटील जलसंपदा मंत्री यांचे हस्ते संपन्न
जिल्हा - प्रतिनिधी ( उमेश विभुते )
कोल्हापूर : - येडेनिपनी गावचे ज्येष्ठ नेते आदरणीय स्वर्गीय हिंदुराव पाटील नाना सेवा सोसायटीच्या उद्घाटन प्रसंगी आदरणीय जयंत पाटील साहेब बोलत होते त्या वेळी मल्लिकार्जुन सेवाभावी संस्था यांचे अध्यक्ष गोरक्षनाथ (पिंटू )गुरव यांनी भेटून मल्लिकार्जुन देवस्थान ची नवीन रूपरेषा कशी करायचेआहे हे सांगण्यात आले ही संकल्पना फार आवडली कार्यक्रमाच्या माध्यमातून पुढील आढावा साहेबांना देण्यात आला व त्याचा पाठपुरावा करण्यात येणार आहे असे साहेबांनी सांगितले मल्लिकार्जुन सेवाभावी मंडळ आता इथून पुढे देव फाट्यावरती कमान आणि मल्लिकार्जुन डोंगरावरती मुर्डेश्वर शिव शंकराची मूर्ती, एवढेच दोनच काम सतत पाठलाग करून पाठपुरावा करून पूर्ण करून घेणार आहे याप्रसंगी मल्लिकार्जुन सेवाभावी मंडळाचे शिवभक्त मंडळाचे सदस्य मकरंद पाटील, दिलीप पाटील, सैनिक पाटील राजेंद्र पाटील,, कृष्णात पाटील, हनुमंत पाटील, विकास चौगुले ,अभिजीत मदने, दादासो पाटील, संभाजी पाटील, माणिक पाटील मंडळाचे अध्यक्ष.गोरखनाथ गुरव उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!