नागभीड नगरपरिषद चे दुर्लक्ष असल्याने प्रहार जनशक्ती पक्ष नागभीड तफेऺ नगर परिषदेचा जाहीर निषेध

उप संपादक 
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - दिनांक.१३/०९/२०२१ ला नागभीड नगर परिषद बामणी या प्रभाग क्रमांक.१ मधील सुरेश माडवकर यांनी न. प. मध्ये लेखी तक्रार केली परतू नगरसेवक व नगराध्यक्ष यांना प्रतिलिपी अर्ज केला होता. व या गोष्टी जाणून घेतल्या नाही सीताराम शेंडे हे बामणी येथील रहिवाशी आहेत. पण ते मानायला तयार नाहीत की येतून तुझा रस्ता नाही आणि ती जागा आबादी  आहे व २० फूट रुंद रस्ता आहे  आणि तो रस्ता शेवट पर्यंत आहे या  प्रकरनाबाबद सुरेश मादवकर यांनी प्रहार जनशक्ती पक्ष नागभिड याच्या कडे न.प. ला 
दिलेले पुरावे सादर केले. यावेळी उपस्थित नागभीड तालुक्यातील प्रहार सेवक निलेश डोमळे , वृषभ खापर्डे , शेखर फटिंग , विकी फुलवाणी , दीपकजी माणूसमारे , राहुल दाडमल , रोहित कुमरे , अक्षय खोब्रागडे , रोहित चौधरी , निखिल मेश्राम  , वैभव लांडेकर , संतोष जिवतोडे आकाश चौधरीआणि ईतर प्रहार सेवक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!