उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे धनी प्रा. डॉ. श्रीनिवास वरखेडी



 प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर मूल

उत्तुंग व्यक्तिमत्वाचे धनी प्रा. डॉ. श्रीनिवास वरखेडी.
गोंडवाना विद्यापिठाचे प्रभारी कुलगुरू पदाची जबाबदारी स्विकारून आज प्रा. डॉ. श्रीनिवास वरखेडी यांना एक वर्ष पूर्ण झाले. या एक वर्षाच्या काळात विद्यापिठाला 12 बी दर्जा, उत्कृष्ट Nss महाराष्ट्र पुरस्कार, अशा प्रकारचे विद्यापीठाच्या कित्येक यशस्वी वाटचालीस सुरवात झाली. सर आपण घेतलेले निर्णय नेहमीच विद्यापीठासाठी योगदाई ठरले. आपणच या विद्यापीठाला योग्य नेतृत्व आहात. आपल्या पुढील वाटचालीस आपणास खूप खूप शुभेच्छा.
शुभेच्छुक:- मा. प्र -कुलगुरू प्रा.डॉ. श्रीराम कावळे
कुलसचिव -डॉ. अनिल चिताळे
संचालक -डॉ. श्याम खंडारे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!