शिवाजीनगर पोलीस स्टेशन ची मोठी कारवाई ८ लाख ३२ हजार रुपयांचा गुटखा मुद्देमाल जप्त

तालुका - प्रतिनिधी ( कोंडीबा काळे )

हातकणंगले : -  मुख्यमार्गावर शिवाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई गुटखा चारचाकीसह ८ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!