पत्रकार विनायक रेकलवार यांना मातृशोक



पत्रकार विनायक रेकलवार यांना मातृशोक
मूल येथील ज्येष्ठ पत्रकार विनायक रेकलवार यांचे मातोश्री सिंधुताई ओमाजी रेकलवार यांचे आज दि. 10-08-2021 रोज मंगळवारला दुःखद निधन झाले.  मृत्यूचे वेळी त्यांचे वय 79 होते.    
मागे काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. या आजारातून   त्या बऱ्या झाल्या होत्या.
त्यांच्या पश्चात दोन मुले, मुली, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

💐💐🌼💐💐
 दिवगंत सिंधुबाई रेकलवार यांना पब्लिक पंचनामा परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली
💐💐🌼💐💐

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!