विज पडून इसम ठार




आनंदराव पा. ठाकरे मु.. बोळधा पोस्ट.मुडझा वय 60 वर्ष हे घरच्या शेतावर कामासाठी गेले असता सुमारे 5.20.ला यांच्यावर वीज कोसळून जागीच मृत्यू झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!