तालुका कांग्रेस कमेटी चे वतीने भारताचे शिल्पकार ,भारतरत्न स्व.राजीव गांधी यांच्या जयंती चा कार्यक्रम संपन्न
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - दि.२०ऑगस्ट २०२१ शुक्रवार ला तालुका कांग्रेस कमेटी चे वतीने भारताचे शिल्पकार ,भारतरत्न स्व.राजीव गांधी यांची जयंतीचा कार्यक्रम तालुका कांग्रेस कार्यलय चिमुर येथे तालुका अध्यक्ष यांचे उपस्थित करण्यात आले आली.यावेळी तालुका अध्यक्ष संजय घुटके , राजु चौधरी ,गौतम पाटील, रूपचंद शास्त्रकार, पप्पु भाई शेख, वनिताताई मगरे, नाजेमा पठाण, राणिताई थुटे,शहणाज अन्सारी, दिक्षताई भगत, ममताताई भिमटे, इत्यादी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!