यशवंत सेना जिल्हा अध्यक्ष संजय काळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध संगटनेच्या माध्यमातून दिल्या शुभेच्छा

तालुका - प्रतिनिधी ( कोळिंबा काळे )

हातकणंगले : - यशवंत सेना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संजय काळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रवीण दादा गृप मुंबई तसेच टायगर गृप महाराष्ट्र राज्य च्या टिम कडून दिल्या भरगोस शुभेच्छा.यावेळी यशवंत सेना पश्चिम महाराष्ट्र प्रमूख राजेश तांबवे ,तालुका अध्यक्ष डॉ.संदिप हजारे व यशवंत सेना चे इतर पदाधिकारी शुभेच्छा देण्यास हजर होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!