सभापती प्रशांत समर्थ यांच्या वाढदिवसानिमित्त मूल शहरात विविध कार्यक्रम
मूल ( कुमुदिनी भोयर )
मूल नगर परिषदेतील बांधकाम सभापती प्रशांत समर्थ यांचा 9 ऑगस्ट क्रांती देणे वाढदिवस मोठ्या थाटात शहरात साजरा करण्यात आला.
प्रशांत समर्थ यांच्या कार्याचा लेखाजोगा प्रसिद्ध करून पब्लिक पंचनामा या विशेष पुरवणीचे पाहुण्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी शहरातील जनमान्य पाहुणे उपस्थित होते. शहरात तरी पोहा कार्यक्रम ठेवण्यात आला. कार्यकर्त्यांना खादी बंगालीचे वाटप करण्यात आले. सायंकाळी
21 केक कापून व औंशवंत करून वाढदिवस साजरा करण्यात आला. भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
सभापती प्रशांत समर्थ यांना शेकडो शुभेच्छा देऊन आशीर्वाद देण्यात आले. यावेळी प्रशांत समोर यांनी सर्वांचे आभार मानले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!