प्रहार जनशक्ती पक्षाने केले रक्तदान लोकमत वृत्तप्रत्र यांनी ठेवलेल्या रक्तदान त्यात प्रहार प्रहार सेवक यांनी केले रक्तदान

सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )

सावरी : - दाना दान रक्तदान कोरोना १९ प्रसार अवग्या जगावर कोरोना १९ प्रदूरभाव वाढलेला असतानी  त्यात रक्तसाठा कमी पळतं आहे त्यास संकल्पनेतून लोकमत वृत्तपत्र यांनी रक्तदान कल्पना अवघ्या चंद्रपूर जिल्हा राबविण्यात आली असता नाही आज नागभिड येथे लोकमत वृत्तपत्र यांनी ठेवलेले रक्तदान शिबिर त्या शिबिरात  नागभीड तालुक्यातील मा.तहसीलदार साहेब नगरपरिषद व्यापारीसंघ आणि  ईतर ही पक्षाचे अधिकारी उपस्थित होते त्यात प्रहार सेवक यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले यावेळी वृषभ भाऊ खापर्डे प्रहार सेवक नागभीड , विक्की फुल्वानी,शेखर भाऊ फटीग निलेश डोमडे, दीपक मानुसमारे, राहुल दडमल,अक्षय खोब्रागडे, निखील मेश्राम,रोहित कुमंरे , रोहित चैधरी , वैभव लांडेकर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!