तोहगाव ला पशु वैद्यकीय कर्मचारी यांची कमतरता...पशु पालकांची अडचण होतेय ...
पूर्णसंखेने कर्मचारी देऊन अडचण दूर व्हावी अशी मागणी...भा.जा.पा. युवा मोर्चा तोहगावचे यासाठी निवेदन प्रयत्न...
गोंडपिपरी
तोहगाव परिसरात मोठया प्रमाणात शेळीपालन गो पालन केले जाते... शेतीसाठी ट्रॅक्टर ऐवजी बैल हेच नांगरनीसाठी वापरले जाते ... यात मात्र या सर्व *पशुची आरोग्याची काळीज घेण्यासाठी पशु वैद्यकीय दवाखान्यात पूर्ण स्टाफ नाही...त्यामुळे पशुवर वेळेवर उपचार न मिळाल्याने पशु पालक आणि पशु चे नुकसान होत...*
*पशु वैद्यकीय डॉक्टर पूर्ण वेळ उपलब्ध नाही... त्यांच्याकडे पूर्ण तालुक्याचा भार आहे आणि प्रशासकीय कार्यालय कामे पण... यामुळे अडचण होतेय...*
*... भाजपा युवा मोर्चा तोहगाव हे हा प्रश्न तातडीने सोडवला जावा यासाठी प्रयत्न करत आहेत...*
यासाठी मा. आ. सुधीर मुनगंटीवार (अध्यक्ष लोक लेखा समिती) मा. हंसराजजी आहिर (माजी केंद्रीय मंत्री) मा. ना. विजय वड्डेतिवार (पालक मंत्री) मा. सौ संध्याताई गूरनूले जिल्हा परिषद अध्यक्ष मा सुनील उरकुडे आणि जिल्हा पशु वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले असे भा.ज.प. युवा मोर्चा चे श्री. योगेश खामनकर श्री सौरभ मोरे श्री संदिप मोरे यांनी सांगितले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!