पश्चिम बंगाल मध्ये भाजप कार्यकर्त्यांना मारहाण तसेच जाळपोळ प्रकरणी पवनी मध्ये ठिक - ठिकाणी TMC ममता बॅनर्जी गुंड प्रवृत्तीचा भाजप तर्फे निषेध आंदोलन
तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - पश्चिम बंगाल मध्ये भाजपा कार्यकर्त्यांच्या घराची व कार्यालयाची जाळपोळ केली जात आहे. तसेच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर खुनी हल्ले सुद्धा होत आहेत. याचा जाहीर निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी पवनी तालुका तसेच शहराच्या वतीने TMC ममता बॅनर्जी गुंड प्रवृत्तीचा निषेध व्यक्त करण्यात आला हा संपूर्ण आंदोलन माजी आमदार रामचंद्रजी अवसरे यांच्या नेतृत्वात पवनी शहरातील मुख्य चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी मोहन सुरकर, मच्छिंद्र हटवार, संदीप नंदरधने, सुरेश अवसरे, विकी अवचट, दत्तू मुनरतीवार, अनुराधा बुराडे, निर्मला तलमले,डाॅ संदीप खंगार, एड राहुल बावने, मयुर रेवतकर, कविता कुळमुते, धनराज वासेकर, हरीश बुराडे, योगेश फुलबांधे, रामकृष्ण तलमले, कवळु मोटघरे, दिलीप देशमुख, गंगाधर राऊत, लक्ष्मण बावनकर, महेश कावळे, गजानन जीभकाटे, भास्कर अासई, महेश रायपूरकर,तुळशिराम उंबरकर, उषा किरण सूर्यवंशी, दिनेश गजभिये,बादल रायपूरकर, जितू तिडके, पितांबर गिरेपुंजे, विद्या गिरेपुंजे, लक्ष्मी धुर्वे, सोनाली काटेखाये, सुनीता धुर्वे, विजू गिरहेपुंजे, संजय गिरेपुंजे, नाना नागपुरे, नाजूक धुर्वे, दिलीप धुर्वे, रमेश नान्हे, मारुती चाचेरे, तुलाराम तेलमासरे, गुड्डू बावनकर, योगेश लोखंडे, धनराज सिंहगडे, रवी माथुरकर व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!