नालंदा अभ्यासिका केंद्र पळसगांव च्या वतीने कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगांव (पिपर्डा) : - वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन जन्माला आलेले कर्मयोगी गाडगे महाराज आज त्यांची जयंती पळसगांव येथे नालंदा बुद्ध विहाराच्या आवारात नालंदा अभ्यासिक केंद्राच्या वतीने साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड 19 चे नियम पाडून साधेपणाने साजरी करण्या आली.या वेळी नालंदा अभ्यासिका केंद्रातील तरुण सिदांत रामटेके,संदीप ढोक,अंकित गजभिये,शैलेश खोब्रागडे,वैभव रामटेके,तृप्ती रामटेके,संचालन अनामिक पाटील,प्रतीक पाटील अक्षय रामटेके,यांची उपस्थिती होती.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!