चांदापुर येथे विविध विषयावर मार्गदर्शन पर कार्यक्रम संपन्न




प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर मूल

 स्थळं दत्त मंदिर येथे, आदर्श ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था, रोजगार संघ शाखा चांदापुर, तथा गुरूदेव सेवा मंडळ चांदापुरच्या संयुक्त विद्यमाने, स्पर्धा परीक्षा, पोलिस भरती व उद्योजकीय मार्गदर्शन, सन्माननीय मार्गदर्शक श्री उद्धव साबळे साहेब, राष्ट्रीय सरचिटणीस रोजगार संघ नागपूर, तथा माजी संवर्ग विकास अधिकारी मा. प्रा.सुपले सर, बोरुलेभाऊ, मा.विनोद कोहपरे तालुका अध्यक्ष रोजगार संघ मुल हे होते. कार्यक्रमाला गावातील युवक, युवती, मध्यम व्यक्तींनी उपस्थित राहून मार्गदर्शन कार्यक्रमाची  शोभा वाढवली कार्यक्रम यशस्वीतेतेसाठी रोजगार संघ शाखा चांदापुर चे सर्व कार्यकर्ते,आदर्श संस्थाचे संचालक मंडळ, गुरुदेव सेवा मंडळ चांदापुर चे सर्व सेवक यांनी प्रयत्न केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!