बल्लारपुर शिवसेना तर्फे नेत्र तपासणी व चश्मे वाटप कार्यक्रम संपन्न:-



बल्लारपुर :(धनंजय पांढरे)

आज दि. ७ फरवरी २०२१ विवेकानंद वार्ड होटल हिलटॉप मद्दे बल्लारपुर शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी व लोककल्याण केंद्र मुंबई ठाणे च्या संयुक्त विद्यमाने 23 जानेवारी पासुल नेत्र तपासणी व चष्मे वाटप आहेत. आंनद महाकाली यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात शिवसेना नेता व नगर सेवक सिक्की यादव,पूर्व नगर सेवक डॉ. सुनील कुल्दीवार, ओमप्रकाश राऊत, प्रकाश पाठक तालुका प्रमुख शिवसेना यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्र तपासणी व चष्मे वाटप तसेच औषधी वितरण शिबिराचे संपन्न झाले.बाबा साहू,यांच्या निरिक्षणात कार्यक्रम घेण्यात कल्पनाताई गोरघाटे महिला उपजिल्हा संघटिका  सुवर्णा ताई मुरकुटे महिला तालुका संघटिका ज्योती गेहलोत महिला शहर संघटिका रंजीता बीरे नगरसेविका,प्रदीप गेडाम युवा सेना उपजिल्हा प्रमुख कमलेश बुग्गावार उपतालुका प्रमुख, प्रभाकर मुरकुटे सदस्य निराधार अनुदान योजना समिती बल्लारपुर, शेख युसूफ निराधार योजना समिती सदस्य व उप शहर प्रमुख बल्लारपुर शिवसेना प्रणय काकडे,उमेश कुंडले, नीरज यादव, गोरव नाडमवार, यादव जी, फिरोज भाई,सुरेंद्र संधू,बॉबी कादासी,सोनु श्रीवास,रामु मेदरवार,व इतर शिवसैनिकांन जास्तीत जास्तं लोकांशी संपर्क साधून बहुसंख्येने लाभ घेण्यासाठी व कार्यक्रमास यशस्वी करण्यास आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!