येनुली माल येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

येनुली माल येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन


तळोधी (बा.) (यश कायरकर) 
आज दि:-14/02/2021 ला नागभीड तालुक्यातील मौजा येणोली माल येथे कोविड 19 बचत गट व क्रीडा मंडळ &सतीश भाऊ वारजूरकर फान्स क्लब च्या वतीनेक्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 
या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित राहून क्रीडा प्रेमी व गावकरी मंडळी यांना संबोधित करतांना विनोद भाऊ बोरकर अध्यक्ष संजय गांधी निराधार समिती नागभीड, सचिव तालुका काँग्रेस नागभीड,होमदेव भाऊ मेश्राम माजी तालुका अध्यक्ष भाजप,अमोलभाऊ बावनकर लोकनियुक्त सरपंच येणोली,प्रशांत गायकवाड लोकनियुक्त सरपंच गिरगाव,प्रमोदभाऊ गायकवाड माजी सरपंच सोनूली,डॉ गिरडकर साहेब येणोली तसेच उपस्थित मान्यवर  व गावकरी मंडळी,मंडळाचे संपूर्ण सभासद उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!